दिवाळी वर छोटा निबंध । Short Essay On Diwali In Marathi Language

आजचा हा निबंध दिवाळी सण या विषयावर (Short Essay On Diwali In Marathi) आहे. दिवाळी सण या विषयावर आह्मी आधीच लांब निबंध लिहिलेले आहे जे तुम्ही बघू शकता. ते निबंध 700 ते 800 शब्दांचे आहे.

आज जो निबंध आम्ही लिहिलेला आहे तो ५५० शब्दांचा आहे. हा निबंध मी वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांकरिता लिहिलेला आहे.


दिवाळी वर छोटा निबंध । Short Essay On Diwali In Marathi Language


दिवाळी ज्याला आपण हिंदी मध्ये दीपावली सुद्धा म्हणतो. दिवाळीला दिव्यांचा सण सुद्धा म्हणतात. दिवाळी हा हिंदुं धर्माचा प्रमुख सण आहे. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या अमावस्येला दिवाळी सण साजरा केला जातो.

दिवाळी हा सण सत्य चा असत्य आणि प्रकाशाचा अंधारावर विजयाचे प्रतीक आहे. दिवाळी हा सण साजरा करण्यामागे एक धार्मिक कथा आहे. ही कथा भगवान श्री राम ची आहे. भगवान राम हे श्री कृष्णां चे अवतार आहेत.

भगवान राम रावणाचा पराभव करून सिता माता आणी त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्या सोबत 14 वर्षाच्या वनवासावरून अयोध्या परत आले होते.

त्या दिवशी अयोध्या नगरीच्या लोकांनी भगवान राम चे स्वागत करण्यासाठी घरो घरी दिवे लावलेले होते. आणि याच दिवसाला आपण प्रत्येक वर्षी दिवाळी म्हणून साजरा करतो.

दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या वेळेला देवी लक्ष्मीची आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी ही धन ची देवी आहे.

लोकांची मान्यता आहे की दिवाळीच्या दिवशी जर तुम्ही एखादी नवीन वस्तू खरेदी केली तर लक्ष्मी माता तुमच्या वर प्रसन्न होत असते. आणि हेच कारण आहे की दिवाळी मध्ये सर्व लोक कोणती ना कोणती वस्तू खरेदी करत असतात.

दिवाळीच्या दिवसात बाजारात खूप गर्दी असते. कारण दिवाळीच्या या दिवसांमध्ये सर्व लहान मोठे लोक बाजारात वस्तू घ्यायला जातात. लोक बाजारातून नवीन कपडे, वस्तू, फटाके, गोड पदार्थ खरेदी करत असतात.

दिवाळीच्या दिवशी सर्व विकत घेतलेले नवीन कपडे घालतात आणि देवी लक्ष्मीची पूजा करायला तयार होतात. दिवाळीच्या दिवसात प्रत्येकांचे घरे रंगबिरंगी लाईट ने सजलेली असतात. 

दिवाळी सण येण्या अगोदर सर्व लोक आपापल्या घराची साफ सफाई करतात. ज्यांच्या घराचे रंग उतरले असतील तें त्यांच्या घराला नवीन रंग लावतात. दिवाळीच्या दिवशी सर्व जण आप आपल्या घरी देवी लक्ष्मीची पूजा करतात.

या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर सर्व आपल्या घरा बाहेर निघतात आणि फटाके फोडतात. या दिवशी सर्वजण एकमेकांना प्रसाद आणि भेट देतात.

दिवाळीच्या या पावन दिवशी सर्वजण देवी लक्ष्मीला धन आणि सुखी जीवनाचा आशीर्वाद मागतात. अंधारावर प्रकाशाची विजय दर्शविणारा हा उत्सव लोकांमध्ये प्रेम आणि आपुलकी आणतो.

दिवाळीच्या या दिवसांमध्ये सर्व घरात रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात. दिवाळीच्या दिवसांमध्ये सकाळी उठून पाच वाजता दिवे लावले जाते आणि रात्री फटाक्यांची आतिषबाजी केली जाते.

वाईटावर विजय मिळवण्याचा हा सण समाजात सद्भावना, बंधुता आणि परस्पर प्रेमाचा संदेश पोहोचवितो. दिवाळीच्या पहिल्या दिवसाला धनतेरस किंवा धन त्रयोदशी म्हणतात. या दिवशी गाय ची पुजा केली जाते.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवसाला नारक चातूर्दशी किंवा छोटी दिवाळी असेही म्हणतात. हा दिवस साजरा करण्याचे कारण हे आहे की या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला होता. छोटी दिवाळीच्या दिवशी देवी काली ची पूजा केली जाते.

तिसरा दिवस हा महत्त्वाचा दिवस असतो. हा दिवाळीचा मुख्य दिवस आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. हाच तो दिवस आहे ज्या दिवशी सर्व लोक आपल्या कुटुंबात आणि मित्रांना मिठाई आणि भेट वस्तू वाटतात. या दिवशी लक्ष्मी पूजन झाल्यानंतर सर्व फटाके फोडतात.

दिवाळीच्या चौथ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी सर्व लोक भगवान श्री कृष्णाची पूजा करतात. यानंतर दिवाळीच्या पाचव्या दिवशी भाऊ दुज चा उत्सव साजरा केला जातो. तसं बघितलं तर दिवाळी हा एक सण नाही. दिवाळी हा उत्सवांचा संग्रह आहे.

भाऊ दुजं हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमासाठी समर्पित उत्सव आहे. दिवाळी हा भारतातील एक प्रमुख सांस्कृतिक सण आहे. दिवाळी सण हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन आणि इतर धर्मातील लोक एकत्र मिळून साजरा करतात.

दिवाळी हा सण आपल्या देशाची विविधतेत एकता दर्शवतो. दिवाळीच्या काळात मुलांपासून ते मोठ्यान पर्यंत एक वेगळाच उत्साह असतो.


मित्रांनो दिवाळी सण या विषयावर हा छोटा निबंध (Short Essay On Diwali In Marathi)  तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि हा निबंध आवडला असेल तर याला सोशल मीडियावर शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यास मदद करा.

Sharing is caring!

Leave a Comment