मराठीत निबंध : प्रजासत्ताक दिवस । Republic Day Essay In Marathi

नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचा आमच्या या निबंधाच्या दुनियेत स्वागत आहे. आज आपण प्रजासत्ताक दिवसावर निबंध ( Republic Day Essay In Marathi ) लिहू या आणि काही तथ्य जाणून घेऊ.

आज आम्ही तुमच्यासाठी प्रजासत्ताक दिवसावर चार निबंध लिहिलेले आहेत मला खात्री आहे की हे निबंध तुम्हाला आवडणार. आजच्या या लेखात आपण प्रजासत्ताक दिवसा बद्दल जाणुया.

आजच्या लेखात आपण जाणूया कीं प्रजासत्ताक दिवस काय आहे आणि प्रजासत्ताक दिवस का बरं साजरा केला जातो. सोबतच समझुया प्रजासत्ताक दिवसाला कसा साजरा करावा आणि या दिवशी कोण कोणते कार्यक्रम केले जातात. तर चला आता आपण जाणून घेऊ प्रजासत्ताक दिवसाचे महत्व.


प्रजासत्ताक दिवस वर निबंध – १ । Republic Day Essay In Marathi


प्रजासत्ताक दिवस काय आहे आणि याला का साजरा केला जातो ?

प्रजासत्ताक दिवस (Republic Day) हा भारताचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी संपूर्ण देश आपला धर्म व जात विसरून एकत्र होतो आणि भारतीय होण्याचा धर्म निभावतो.

Republic day ज्याला आपण मराठीत प्रजासत्ताक दिवस म्हणतो याला प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला साजरा केला जातो.

26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिवस यासाठी साजरा करतो, कारण या दिवशी भारताचा संविधान लागू झालेला होता आणि याच गोष्टीला नेहमी लक्षात ठेवण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो.

प्रजासत्ताक दिवसाचा इतिहास

आपण सर्वांना माहिती आहे की आपला भारत देश 1947 च्या आधी ब्रिटिश शासनाचा गुलाम होता. जेव्हा स्वतंत्रता सेनानी ने स्वतंत्रता आंदोलन केले तेव्हा 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला.

देश स्वतंत्र झाल्याबरोबर भारताने स्वतःचा संविधान बनवला आणि स्वतःला स्वतंत्र राष्ट्र घोषित केले. तरी भारतचा कायमस्वरूपी सविधान बनले नव्हते. 28 ऑगस्ट 1947 रोजी drafting कमेटी ला कायमस्वरूपी संविधान तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आले.

त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमेटी चे अध्यक्ष होते. 15 ऑगस्टला आपला भारत देश स्वतंत्र होण्याचा उत्सव साजरा करतो तर 26 जानेवारीला भारत देश आपला संविधान लागू होण्याचा उत्सव साजरा करतो.

भारताचा संविधान 1947 रोजी तयार झालेला होता पण तो लागू झाला 1950 ला आणि याच दिवसाला आपण प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो.

प्रजासत्ताक दिवस कसा साजरा केला जातो ?

प्रजासत्ताक दिवस (Republic Day) एक असा सण आहे जो प्रत्येक धर्माचे लोक साजरा करतात. कारण कोणत्या पण धर्माच्या आधी आपल्याला भारत वासी होण्याचा धर्म निभवायला पाहिजे.

प्रजासत्ताक दिवस हा खूप गाजा वाजा ने साजरा केला जातो. भारताचा सर्वात मोठा प्रजासत्ताक दिवस भारताची राजधानी दिल्लीमध्ये साजरा केला जातो.

इथे ध्वज रोहण केल्यानंतर मिल्ट्री परेड केली जाते. या दिवशी भारत देश आपल्या सैन्य शक्तींचा प्रदर्शन करतो. शक्तिप्रदर्शन झाल्यानंतर भारताचे सर्व राज्य आपल्या परंपरा व संस्कृतीला परेडच्या सहाय्याने दर्शवितात.

या दिवशी शाळेत आणि कॉलेजमध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा केला जातो. या दिवशी सर्व विद्यार्थी शाळेत जाऊन परेड करतात आणि गावात रॅली सुद्धा काढतात.

या दिवशी शाळेत आणि कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा केले जातात. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर शाळेचे मुख्याध्यापक आणि अतिथी republic day वर भाषण देतात.

त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये देशभक्तीवर गाणे, नित्य केले जातात. त्याच बरोबर या दिवशी शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा ठेवल्या जातात आणि अशा प्रकारे आपण 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस म्हणजेच republic day साजरा करतो.

प्रजासत्ताक दिवसाच्या दिवशी ध्वजा रोहण कोण करतो ?

भारताच्या संविधान नुसार 26 जानेवारी च्या दिवशी राजपथ दिल्ली येथे भारताचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.

प्रजासत्ताक दिवसाच्या दिवशी ध्वजारोहन करण्याचा वेळ काय असतो ?

Republic day च्या दिवशी सकाळी नऊ वाजता भारताचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि ध्वजारोहणा नंतर सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी मिल्ट्री परेड सुरु केली जाते.

मिल्ट्री परेड बद्दल माहिती

भारताची राजधानी दिल्ली येथे 26 जानेवारी च्या दिवशी प्रत्येक वर्षी ध्वजारोहण झाल्यानंतर 9 वाजून 30 मिनिटांनी मिल्ट्री परेड सुरू केली जाते जी तीन तास पर्यंत सुरू असते.

या परेडची तयारी काही दिवस अगोदरच केली जाते. republic day च्या दिवशी परेड ची सुरुवात राष्ट्रपती च्या आगमन ने होते. त्यानंतर भारताचे प्रधान मंत्री इंडिया गेट च्या अमर जवान ज्योती वर माल्यार्पण करून त्या भारताच्या वीरांना श्रद्धांजली देतात जे युद्धामध्ये देशासाठी शहीद झाले.

त्यानंतर भारताचे राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि या सोबत भारताचे राष्ट्रगान सुरु केले जाते आणि सोबतच 21 तोफांची सलामी राष्ट्रपतींना दिली जाते.

राष्ट्रगान झाल्यानंतर भारताचे तीनही शक्ती दल आपल्या शक्तीचे प्रदर्शन करतात. शक्ति प्रदर्शन केल्यानंतर एअर फोर्स एअर शो करतात आणि शक्ति प्रदर्शनला मोटर सायकल स्टंट च्या सोबत पूर्ण केले जाते.

शक्ति प्रदर्शन संपल्यानंतर भारताचे सर्व राज्य आपल्या संस्कृती आणि परंपरेचे प्रदर्शन करतात.

बिटींग रिट्रीट उत्सव – Beating Retreat Ceremony

बीटिंग रिट्रीट हा सैनिकांचा उत्सव आहे ज्याला प्रजासत्ताक दिवसा नंतर साजरा केला जातो. बीटिंग रिट्रीट उत्सव हा प्रजासत्ताक दिवसाच्या तीन दिवसानंतर 29 जानेवारी ला संध्याकाळी साजरा केला जातो.

या उत्सवांमध्ये देशातील तीनही सेना भाग घेतात. हा उत्सव सेना द्वारे साजरा केला जातो. भारताचे तिन्ही सेना इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअर फॉर्स आहे.

या उत्सवात अतिथी म्हणून राष्ट्रपती हजर असतात. ज्यांना मंचावर अंग रक्षकांच्या देख रेखे खाली आणले जाते. जेव्हा राष्ट्रपती चे आगमन होते तेव्हा ब्रिज ऑफ गार्डन चे ट्रम्पीटर धूम धम आवाज करतात.

आणि PBG (प्रेसिडेंट बॉडीगार्ड) चे कमांडर युनिट ला राष्ट्रपतींना सलामी द्यायला लावतात. ज्याचा सोबतच राष्ट्रगीत सुरू केले जाते आणि याच वेळेस विजय चौक वर झेंडावंदन सुद्धा केले जाते.

सेना चे विविध भाग या उत्साहात प्रदर्शन करतात. ज्यामध्ये इंडियन नेव्ही आणि इंडियन एअर फॉर्स सुद्धा भाग घेतात. जे महात्मा गांधी यांचे आवडते धून वाजतात व शेवटी “सारे जहा से अच्छा धून” वाजवली जाते.

पुरस्कार वितरण – Award Distribution

प्रजासत्ताक दिवसाच्या संध्याकाळी भारताचे राष्ट्रपती भारताच्या नागरिकांना padma पुरस्कार देतात. Padma पुरस्कार भारताचा दुसरा मोठा नागरिक पुरस्कार आहे आणि भारत रत्न हा भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आहे.

Padma पुरस्कार च्या तीन श्रेन्या आहेत ज्यामध्ये पहिली श्रेणी आहे padma विभूषण, दुसरी आहे padma भूषण आणि तिसरी आहे padma श्री.

  • Padma विभूषण हा “असाधारण आणि विशिष्ट सेवा” करिता दिला जातो। हा भारताचा दुसरा सर्वात मोठा नागरिक पुरस्कार आहे.
  • Padma भूषण पुरस्कार “उच्च क्रम च्या विशिष्ट सेवा” करिता दिला जातो. हा भारताचा तिसरा सर्वात मोठा नागरिक पुरस्कार आहे.
  • Padma श्री हा पुरस्कार “प्रतिष्ठित सेवा” करिता दिला जातो हा भारताचा चौथा मोठा नागरिक पुरस्कार आहे.

हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्यांना कोणतेही पैसे किंवा विशिष्ट सेवा दिली जात नाही. हा पुरस्कार आदर आणि सत्कारासाठी दिला जातो.

हा पुरस्कार प्राप्त करणारे आपल्या नावा समोर हा पुरस्कार ठेवू शकत नाहीत. असे आढळल्यास त्यांचा हा पुरस्कार वापस घेतला जातो. जसे डॉक्टर आपल्या नावासमोर Dr. डॉक्टर ची पदवी लावतात तसे padma पुरस्कार लावता येत नाही.


प्रजासत्ताक दिवस वर निबंध – २। Essay On Republic Day In Marathi


प्रजासत्ताक दिवस भारताचा एक राष्ट्रीय उत्सव आहे. 15 ऑगस्ट 1947 ला भारत ब्रिटिश शासन पासून आजाद झाला. त्यानंतर भारतात शासन चालवण्यास करिता संविधान बनवण्यात आला. संविधान बनवल्या नंतर देशात प्रजा तंत्र लागू केले गेले जे संविधान चेच प्रणाम होते.

प्रजासत्ताक चा अर्थ आहे, प्रजा चे शासन. संविधान देशात 26 जानेवारी 1950 ला लागू करण्यात आले आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी भारत देश 26 जानेवारीला प्रजासत्तक दिवसाच्या रूपात साजरा करतो.

26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस राष्ट्रीय स्तरावर दिल्लीमध्ये साजरा केला जातो. या दिवशी भारताचे प्रधानमंत्री इंडिया गेटवर अमर जवान ज्योती वर देशांच्या वीरांना श्रद्धांजली अर्पित करतात.

आणि त्यानंतर देशाचे राष्ट्रपती तिथे बनलेल्या मंचावर विराजमान होतात. राष्ट्रपतीला सलामी देण्याकरिता देशाने तीनही अंगाचे जवान विभिन्न तुकडी मध्ये बँड बाजा सोबत येतात. या दिवशी दिल्ली येथे एक भव्य परेड चे आयोजन केले जाते. ज्यामध्ये सेनाच्या अस्त्र-शस्त्र आणि सात समान व लढाऊ विमानाचे प्रदर्शन केले जाते.

या दिवशी शाळेची मुले आणि देशातले विभिन्न राज्य कार्यक्रम सादर करतात. ज्यामध्ये सर्व राज्य त्यांच्या संस्कृती चे प्रदर्शन करतात.

भारताच्या सर्व शाळेत 26 जानेवारी च्या एक दिवसा अगोदर प्रजासत्ताक दिवसा ची तयारी केली जाते. आणि विविध कार्यक्रमाच्या अनुसार पुरस्कार वितरित केले जाते. याप्रकारे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस भारत देशामध्ये आनंदाने साजरा केला जातो.


प्रजासत्ताक दिवस वर निबंध – ३। Marathi Essay On Republic Day


Republic day भारताचा एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उत्सव आहे. ज्याला प्रत्येक वर्षी भारतात 26 जानेवारीला आनंदाने साजरा केला जातो. प्रजासत्ताक चा अर्थ आहे देशातल्या जनतेला देशाच्या नेतृत्वासाठी आपल्या आवडत्या नेत्याला निवडण्याचे अधिकार आहे.

आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिश शासन पासून आझाद झाला होता. पण भारताचा संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू करण्यात आला आणि त्या दिवसाला आपण प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिवसाच्या नावाने साजरा करतो.

प्रजासत्ताक दिवस भारताच्या सर्व शाळेत आणि कार्यालयात प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. या दिवशी भारताचा सर्वात मोठा प्रजासत्ताक दिवस सोहळा राजपथ दिल्ली येथे आयोजित केला जातो.

येथे भारताचे राष्ट्रपती राष्ट्र ध्वज वर येतात आणि येथे एक भव्य परेड चे आयोजन केलं जातं. त्यामध्ये भारताची संस्कृती आणि संरक्षण क्षमतेला दर्शविले जाते. या दिवशी भारतात प्रत्येक वर्षी आनंद पसरलेला दिसतो. आणि जागोजागी राष्ट्रभक्तीचे गीत ऐकायला मिळतात.

या दिवशी सर्व भारतवासी एकमेकांना प्रजासत्ताक दिवसाच्या शुभेच्छा देतात. Republic day च्या या पावन दिवशी आपण सर्व भारतीयांना प्रतिज्ञा केली पाहिजे की आपण भारताच्या विकासात पूर्ण सहाय्य करू.


26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस वर निबंध


Republic day भारताचा एक राष्ट्रीय उत्सव आहे. जो प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला खूप आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी सण 1950 रोजी भारत सरकारच्या अधिनियम act 1935 ला हटवून भारताच्या संविधानाला लागू करण्यात आले.

भारताला एक स्वतंत्र गणराज्य बनवण्या करता आणि देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याकरिता 26 नोव्हेंबर 1949 ला भारताचे संविधान स्वीकारले गेले. आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या संविधानाला एक लोकतांत्रिक सरकार प्रणाली च्या सोबत लागू केल्या गेले.

भारताच्या संविधानाला लागू करण्यासाठी 26 जानेवारीला यामुळे निवडण्यात आले, कारण 1930 ला याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताला पूर्ण स्वराज घोषित केलं होतं. प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवसाच्या सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती द्वारा ध्वजारोहण केले जाते.

या दिवशी प्रजासत्ताक दिवस पूर्ण भारतात मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आणि यावेळच्या महत्त्वाला चिन्हांकित करण्याकरिता प्रत्येक वर्षी भारताच्या राजधानी दिल्ली येथे इंडिया गेट पासून ते राष्ट्रपती भवन पर्यंत एक भव्य परेड चे आयोजन केलं जातं.

या भव्य परेड मध्ये भारतीय सेनेचे विविध रेजिमेंट वायुसेना, नौसेना व इतर सर्व सहभागी होतात. या समारोप मध्ये भाग घेण्याकरिता देशाच्या सर्व भागातून राष्ट्रीय कॅडेट कोर आणि विविध शाळेतून मुले येतात.

भव्य परेड सुरू होण्याअगोदर प्रधानमंत्री अमर जवान ज्योती जी राजपथ येथे इंडिया गेट वर स्थित आहे. येथे देशासाठी शहीद झालेल्या त्या वीरांना श्रद्धांजली अर्जित करतात आणि त्या शहीद सैनिकांसाठी दोन मिनिटांचे मौन ठेवले जाते.

हे देशाची संप्रभुता सुरक्षा साठी लढले युद्ध आणि स्वतंत्रता आंदोलन मध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांचे स्मारक आहे. यानंतर देशाचे प्रधानमंत्री अन्य व्यक्ती सोबत राजपथ वर स्थित मंच वर येतात व देशाचे राष्ट्रपती मुख्य अतिथी सोबत मंच वर येतात.

भव्य परेड सुरू झाल्यानंतर देशाची तीनही सेना आपली शक्ती प्रदर्शन करतात आणि नंतर देशातील विविध राज्यांची प्रदर्शनी पण केली जाते. या प्रदर्शनीमध्ये सर्व राज्यांची विशेषता आणि कला चे दृश्य चित्र प्रस्तुत केले जाते. भारतातील प्रत्येक राज्य भारताची विविधता आणि सांस्कृतिक समृद्धीला दर्शवितात.

देशाच्या सर्व राज्यांमध्ये याच आनंदाने प्रजासत्ताक दिवसाचा साजरा केला जातो. 26 जानेवारी रोजी भारताच्या सर्व शाळेत आणि कॉलेजमध्ये परेड, खेळ, नाटक, भाषण, नृत्य, गायन व निबंध लेखन सारखे कार्यक्रम केले जातात.

शेवटी सर्व विद्यार्थ्याना गोड आणि खारट देऊन आनंदाने घरी पाठवले जाते. या दिवशी सर्व भारतीयांनी देशाला शांती पूर्व आणि विकसित बनवण्यासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे.


तर मित्रांनो ही होती माहिती प्रजासत्ताक दिवसाबद्दल मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असणार. जर तुम्हाला प्रजासत्ताक दिवस वर निबंध (republic day essay in marathi) आवडले असेल तर तुम्ही या निबंधाला तुमच्या मित्र आणि भाऊ बहिणी सोबत शेअर जरूर करा.

Sharing is caring!

Leave a Comment