शिक्षण वर मराठी निबंध | Essay On Education In Marathi

मित्रानो आजचा आपला निबंधाचा विषय आहे शिक्षण (education). आज आम्ही class 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12  च्या विद्यार्थ्यांकरीता शिक्षण या विषयावर निबंध (essay on education in marathi) लिहिलेले आहे.

आजच्या आपल्या या लेखामध्ये आपण शिक्षणावर लहान आणि मोठा निबंध लिहूया. तुम्हाला आमच्या वेबसाईटवर आणखी पुष्कळ असे निबंध मिळतील जी तुम्ही तुमच्या शाळा आणि कॉलेज प्रोजेक्टसाठी वापरू शकता.

आमच्या वेबसाईटवर तुम्हाला एका विषयावर वेगवेगळे निबंध मिळतील. आज आपण ज्या विषयावर निबंध लिहिणार आहोत त्यामध्ये तुम्हाला शिक्षण काय आहे, साक्षरतेचे महत्व, शिक्षणाचे उद्देश, साक्षरता अभियान याबद्दल माहिती मिळेल. तर चला सुरू करूया आणि लिहूया शिक्षण वर निबंध (essay on education in marathi).


शिक्षण वर मराठी निबंध | Essay On Education In Marathi


मित्रानो शिक्षण एक मेव शक्ति आहे जी पूर्ण विश्व ला बदलण्याची ताकत ठेवते. शिक्षण हे सर्वान करिता गरजेचे आहे. आजच्या युगात शिक्षणाचे महत्त्व खूप वाढलेले आहे. जर तुम्ही शिक्षित नसाल तर आजच्या या युगात तुम्हाला जगणे खूप कठीण होणार.

आपले जगणे सोपे करायला आणि आपल्या मुलांचे भविष्य सुधरण्याकरीता आपण सर्वांनी आपल्या मुलांना व मोठ्यांना शिक्षण दिले पाहिजे. शिक्षण इतके महत्वपूर्ण असल्यामुळे आज सरकार सुधा शिक्षणावर भरपूर लक्ष्य देत आहे.

सरकार ने प्रत्येक लहान मुलाला शिक्षण देणे आज अनिवार्य केले आहे. गरीब मुलांकरिता शिक्षण घेण्यासाठी मोफत शाळा बांधून दिल्या आहेत आणि अनेक योजना राबवल्या आहेत.

सरकार मुलांना शिक्षित बनवण्याकरीता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. सरकार देशातील सर्व मुलांना समान शिक्षणाचे अधिकार मिळावे याचे भरपूर प्रयत्न करीत आहे. जर तुम्ही शिक्षित असाल तर तुम्ही जीवनात मोठ्यात मोठ्या समस्यांना सामोरे जाऊ शकता.

शिक्षणाचे अर्थ ज्ञान प्राप्त करणे किंवा माहिती प्राप्त करणे आहे. अनेक विद्वानांनी शिक्षण याची वेग वेगळी व्याख्या सांगितलेली आहे.

  • डॉ. राधाकृष्णन यांनी शिक्षणाची व्याख्या या प्रकारे सांगितली आहे की शिक्षण व्यक्तिमत्व विकास ची मजबूत प्रक्रिया आहे.
  • महात्मा गांधी यांच्या अनुसार शिक्षणाचे तात्पर्य मुलांच्या व मनुष्याच्या शरीर, मन व आत्मा चा सर्वांगीण आणि उत्कृष्ट विकास आहे.
  • स्वामी विवेकानंद च्या मते शिक्षण म्हणजे माणसाची अंतर्निहित पूर्णतः व्यक्त करणे आहे.

साक्षरता याचे अर्थ आहे लीहणे व वाचण्याची योग्यता. आज आपल्या जीवना मध्ये साक्षरता ही खूप मोठी गरज बनलेली आहे. साक्षरता चे संबंध आपल्या सामाजिक आणि आर्थिक विकास बरोबर सुद्धा जुळलेली आहे.

जर तुम्हाला एखादी नौकरी किंवा व्यवसाय जरी करायचा असेल तर तुमचे साक्षर असणे खूप गरजेचे आहे. मोबाईल आणि संगणक सारखी वस्तू वापरण्याकरीता सुद्धा तुमचे शिक्षित असणे आवश्यक असते. कारण या वस्तूंना चलवण्या करिता तुम्हाला वाचता आणि लिहता येणे अनिवार्य आहे.

आज शिक्षण आपल्या जीवनातील सर्वात गरेजेचा भाग बनलेला आहे. जर तुम्हाला आपल्या मुलांचे भविष्य चांगले करायचे असेल तर तुम्हाला आपल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे व त्यांना साक्षर बनवले पाहिजे.

शिक्षण तुमच्या मुलांना त्यांच्या पायावर उभे होण्यास मदत करतो आणि त्याचे जीवन सुद्धा सुधारतो. जर आपण भारताची गोष्ट केली तर भारतात महिला साक्षरता दर हा पुरुषानं च्या तुलनेत खूप कमी आहे आणि ही गोष्ट खूप दुःखद आहे.

आपल्याला या साठी काही करायला पाहिजे. आज सुद्धा काही ठिकाणी महिलांना शिक्षण घेऊ दिले जात नाही. आज पण भारतात पुष्कळ जागेवर लहान मुलांना कमी वयात काम करवले जाते. त्या मुलांना शिक्षण दिले जात नाही ज्या मुळे ती मुले शिक्षणा पासून वंचित राहतात.

साक्षरता व्यक्तीला अक्षराचे ज्ञान देतो. साक्षरता ही कोणता पण देश असेल त्याला त्यांचे भविष्य उज्ज्वल बनविण्यात मदत करते. आजच्या काळात साक्षरता ही संपूर्ण विश्वाची गरज बनलेली आहे.

साक्षरता मानवाला जीवनात सफल होण्यात मदत करते. शिक्षित व्यक्तीला कोणी पण ठगु नाही शकत. जो व्यक्ती शिक्षित नसतो त्या व्यक्तीला आपल्या गरजा पूर्ण करण्याकरिता खूप परिश्रम करावे लागते.

सरकार आज पण देशाच्या साक्षरते चे दर वाढवण्यास काम करत आहे. हे आपल कर्तव्य आहे की आपण आपल्या देशाच्या विकासाला एक पाऊल पुढे नेण्याकरिता आपल्या लहान मुलांना शिक्षा प्रदान करून त्यांचे भविष्य उज्ज्वल केले पाहिजे.

शिक्षणाचे उद्देश्य

आपल्या सामाजिक व धार्मिक जीवनात व्यक्ती चे चरित्र वान होणे खूप आवश्‍यक असते. एका विद्वानांनी म्हटले होते की जर चरित्र गेले तर सगळं काही गेलं मानवाला नेहमी मानव म्हणूनच राहायला हवे. आणि मानवाला मानव बनून राहणं शिकवणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट आहे.

लहान मुलांचे शारीरिक विकास शिक्षण करत नाही पण शिक्षण शारीरिक विकास मध्ये मदत करतो.लहान मुलांमध्ये शारीरिक विकास संतुलित रूपाने कशाप्रकारे केले गेले पाहिजे हे शिक्षणामध्ये असणे आवश्यक आहे. कारण स्वस्त शरीरात स्वस्थ मेंदूचे निर्माण होते.

शिक्षणाचे उद्देश स्वस्थ शरीर असले पाहिजे कारण लहानपणापासून मुलांना ही शिक्षा मिळाली पाहिजे की स्वस्थ शरीर हे किती आवश्यक असते.

मनुष्याचे तीन मुलं गरजा आहेत जी आहे भोजन, वस्त्र आणि निवारा. जर या गोष्टी शिक्षण देण्यास अयशस्वी झाली तर आजच्या काळात शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. कारण आज प्रत्येक व्यक्ती हा शिक्षण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याकरिता व पैसे कमविण्याकरिता घेत आहे.

कारण जर तुम्ही शिक्षित असाल तर तुम्ही नोकरी व व्यवसाय करू शकता. जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्याकरिता पैसे कमवू शकता आणि हेच कारण आहे की आज शिक्षण इतके महत्त्वपूर्ण झालेले आहे.

शिक्षण हे एक असे माध्यम आहे ज्याच्या आधारावर कोणता पण देशाच्या संस्कृतीचा विकास संभव असतो. कारण संस्कृती ही शिक्षणाच्या द्वारे एका पिढीतून दुसर्‍या पिढी मध्ये हस्तांतरित केली जाते.

भारत मध्ये प्रत्येक व्यक्तीला नागरिकत्वाचे काही अधिकार दिलेले आहेत. सोबतच भारताच्या प्रत्येक नागरिकाची काही कर्तव्य आहे ज्याकरिता आपल्यामध्ये काही विशेष गुणाचे असणे आवश्यक असते आणि याची आशा केली जाते.

भारताच्या प्रत्येक नागरिकाला राजनीतिक सामाजिक आणि आर्थिक जीवनाच्या संबंधित गोष्टींचे ज्ञान असेल याची पण अाशा केली जाते. आणि या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला शिक्षा च्या अंतर्गत मिळते.


मित्रांनो तुम्हाला आजचा हा शिक्षण वर मराठी निबंध (essay on education in marathi) कसा वाटला हे मला कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.

Sharing is caring!

Leave a Comment